संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक टोला, म्हणाले – ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच ...