मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अनेक बड्या अधिकार्यांविरुद्ध अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल; गुन्ह्यात विविध कलमांचा समावेश, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ
अकोला : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली ...