ऐन निवडणुुकीच्या तोंडावर AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी जाहीर केला राजकीय संन्यास, तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ
चेन्नई : वृत्तसंस्था - तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र असे असतानाच ऐन ...