पुणे विद्यापीठाकडून परीक्षेची नियमावली जाहीर, परीक्षेबाबतच्या तक्रारी 48 तासाच्या आत नोंदविण्याची विद्यार्थ्यांना सूचना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 10 एप्रिलपासून घेण्यात येणा-या प्रथम ते अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांसाठी ...