Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी
तुळजापूर : बहुजननामा ऑनलाइन - Tuljapur Accident | जालन्याहून तुळजापूर (Tuljapur Accident) याठिकाणी तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला ...