Pune PMC News | ‘बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीचित्र लावल्यास एक हजार रुपये दंड, ‘फाईन’ न भरल्यास मिळकतींवर बोजा चढविणार’ – पुणे महापालिका
आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांची माहिती पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC News | शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी ...