उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही; बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे अजित पवारांचे निर्देश
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द ...