पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्याच अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले – ‘जरा त्या भारतीयांकडून शिका’ May 6, 2021 0 इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत. पण असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ...