Pune : महापालिका आयुक्तांचा ‘दक्षता पथका’चा फॉर्म्युला काम करणार ! शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर त्रुटी; पथकाचा प्राथमिक अहवाल सादर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - महापालिकेच्या विकासकामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेली ‘थर्ड पार्टी’च वादाच्या भोवर्यात अडकण्याचे संकेत मिळत आहेत. कुठल्याही ...