गेल्या २ वर्षात २४०० विद्यार्थांनी सोडलं IIT मधील शिक्षण ; SC, ST आणि OBCच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त
बहुजननामा ऑनलाईन - आयआयटी मध्ये गेल्या दोन वर्षांपासून २४६१ विद्यार्थांनी मधूनच शिक्षण सोडले आहे. यामध्ये १२९० विद्यार्थी हे सामान्य वर्गातले ...