‘चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा’ ! अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांनी दिलं उत्तर
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पहाटे झालेल्या शपथविधीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका ...