Coronavirus : इंदापुर तालुक्यातील 45 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत तालुक्यातील 353 जणांचा बळी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...