‘या’ 5 सुविधांसाठी तुमची बँक आकारते ‘चार्ज’, जाणून घ्या कोणत्या ‘सर्व्हिस’साठी किती पैसे द्यावे लागतात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अलीकडेच आरबीआयच्या आदेशानंतर एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे निधी हस्तांतरित करण्याचे शुल्क पूर्णपणे काढून टाकले गेले आहे. ...