टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी February 25, 2021 0 लासलगाव : बहुजननामा ऑनलाइन - टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर मोकाटे हे विजयी झाले ...