क्रिकेटच्या ‘डकवर्थ-लुईस’मधील लुईस यांचे निधन April 2, 2020 0 बहुजननामाऑनलाईन टीम - आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणार्यांपैकी गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. ...