वाहन चालवण्यापुर्वी जाणून घ्या आजपासून लागू होणारे ‘हे’ नवीन नियम, अन्यथा होऊ शकतं तुमचं DL रद्द October 1, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन - एक ऑक्टोबरपासून माहिती तंत्रज्ञान (आयटी) च्या मदतीने खासगी आणि व्यवसायिक चालकांची ऑनलाइन देखरेख करण्याची व्यवस्था लागू झाली आहे. ...