कर्क, तूळ, वृश्चिकसह ‘या’ 5 राशींसाठी दिवस अवघड, इतरांसाठी असा आहे गुरुवार May 13, 2021 0 मेष चढ-उतारांचा दिवस, सांभाळून वाटचाल करा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. भावाच्या आरोग्याची थोडी चिंता असू शकते. सायंकाळी शेजार्यांशी वाद टाळा, ...