सरकारचा आणखी एक उपक्रम, आता BIS प्रमाणपत्र प्रक्रिया होणार अधिक सुलभ , अंतर्गत व्यापाराला मिळणार चालना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून दर्जेदार प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार बुधवारी एका कार्यशाळेचे आयोजन ...