Data Story : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या 1113 न्यायाधीशांपैकी केवळ 80 महिला न्यायाधीश
बहुजननामा ऑनलाइन - न्यायपालिकेत पुरुष न्यायाधीशांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या खूपच कमी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ...