मैं कायर नहीं हूं…सॉरी पापा, सुसाइड नोट लिहून ITI च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी वाचून व्हाल भावूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये झालेल्या छळामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. विद्यार्थ्याची मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याची ...