दादा साहेब फाळके पुरस्कार सन्मानित बंगाली अॅक्टर सौमित्र चटर्जी यांचं 85 व्या वर्षी कोलकतामध्ये निधन November 15, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुप्रसिध्द बंगाली अॅक्टर सौमित्र चटर्जी यांचं आज (रविवार) कोलकता येथे एका खासगी रूग्णालयात निधन झालं. ...