अवघ्या 5 दिवसांवर मुलाचे लग्न, पत्रिका देण्यासाठी गेलेल्या आई- वडिलांना भरधाव ट्रकने उडवले, जागीच मृत्यू
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या आई- वडिलांवर काळाने घाला घातला. ...