Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्यालाही मारले
पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | मानलेल्या बहिणीला त्रास देणार्यास जाब विचारल्याच्या रागातून दोघांना खाणीमध्ये (Mines) ढकलून देऊन खून ...