CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनामुळे 34 व्या वर्षी निधन; गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटी पर्यंत सर्वानाच कोरोना झाला आहे. ...