सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...