Pune : कोविड जम्बो हॉस्पीटलमधील 2 डॉक्टरांनी 25 वर्षीय महिला डॉक्टरकडे केली चक्क शरीर सुखाची मागणी, अश्लील भाषेत बोलून केला विनयभंग
बहुजननामा ऑनलाइन - शिवाजीनगर येथील कोव्हिडच्या जम्बो रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा दोन सहकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी करत तिला अश्लील भाषेत ...