AICTE चा मोठा निर्णय ! अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषय आवश्यक नाहीत
बहुजननामा ऑनलाईन - ज्या विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित किंवा रसायनशास्त्राचा अभ्यास केला नाही, तेसुद्धा या वर्षापासून अभियंता होण्याची इच्छा ठेवू ...