Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक
पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - Corporator Keshav Gholve | पिंपरीतील कापड मार्केटमधील दुकानदारांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पिंपरी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ...