नाशिकच्या महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश, जादा बिल आकारणारे रूग्णालये ‘रडार’वर May 29, 2021 0 नाशिक :बहुजननामा ऑनलाईन - रुग्णांना अवाजवी बिले आकारून तसेच रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नफेखोरी रुग्णालयांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा महापौर ...