पुण्यातील अपोलो क्लीनीकमध्ये कोरोनामुक्त रुग्णांसाठी आता ‘पोस्ट कोविड ओपीडी’
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सतावणा-या पोस्ट-कोविड सिंड्रोमवर उपचाराकरिता पुण्यातील अपोलो क्लीनीकच्या वतीने (Post Covid OPD )पुढाकार घेण्यात आला ...