धक्कादायक ! कोरोना बाधिताचा मृतदेह 11 तास रुग्णांच्या शेजारी राजावाडी रुग्णालयातील ‘व्हिडीओ’ May 25, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - कोरोना रुग्णांच्या शेजारीच एक मृतदेह तब्बल 11 तास पडून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील ...