‘पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करताहेत’, भाजप खासदार मुनीस्वामी यांचे वादग्रस्त वक्तव्य January 12, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - भाजप नेत्यांकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविरोधात यापूर्वी अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यात पुन्हा एकदा कर्नाटकातील कोलार ...