चांद्रयान 2 : लँडर विक्रमवर मायनस 200 डिग्री सेल्सियसचा ‘कहर’ ! संपर्कासाठी ISRO कडे केवळ 10 दिवस September 11, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चांद्रयान 2 मधील लँडर विक्रमसोबत इस्रोचा संपर्क रविवारी तुटला. यानंतर इस्रोकडून वारंवार संपर्कर करण्यासाठी प्रयत्न ...