जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये होतायेत सामील, गृहमंत्रालयाची चिंता
बहुजननामा ऑनलाईन- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणार्या स्थानिक तरूणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा गृहमंत्रालयासाठी चिंतेचा विषय बनला आहे ...