फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का? कुणाल कामराचं अतिशय खोचक ट्विट
बहुजननामा ऑनलाईन - सचिन वाझे प्रकरणी आणि पोलीस दलातील बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते ...