Maharashtra : Covid-19 लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी जिल्हाधिकारी झाले ‘पॉझिटिव्ह’ February 21, 2021 0 उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल २ आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...