CMO च्या ट्विटवरून राजकारण तापलं, काँग्रेसनंतर आता उपमुख्यमंत्री पवारांनी देखील स्पष्टच सांगितलं
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून राज्यात राजकारण ( Chief Minister Pawar)चांगलच रंगु लागलं आहे. ...