गर्दी टाळण्यासाठी CM ठाकरे यांचा मोठा निर्णय, मंत्रालयातील कार्यालयीन वेळा 2 शिफ्टमध्ये करणार
मुंबईः बहुजननामा ऑनलाईन : मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ...