Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल
बहुजननामा ऑनलाईन - Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात ...