Pune Corporation | पुणे महापालिकेला ‘घबाड’ सापडलं ! मनपाला मिळणार 10 हजार 60 कोटी रुपयांचा महसुल; तब्बल 7,440 Km च्या बेकायदा केबल्स आढळल्या, रिलायन्सच्या ‘जिओ डिजिटल फायबर प्रा.लि.’ चे प्रमाण सर्वाधीक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Corporation | शहरातील बेकायदा केबल्स शोधून संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई आणि केबल्सचे नियमितीकरण करण्याच्या प्रस्तावामुळे ...