सिगारेट-तंबाखूची सवय असणार्यांना कोरोनाचा धोका कमी आहे का? वाचा काय म्हणतोय सर्वे रिपोर्ट April 27, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्मोकिंग करणारे आणि शाकाहारी लोकांमध्ये सेरो-पॉझिटिव्हिटीचा स्तर कमी आहे. तर, ओ ब्लड ग्रुपचे लोक कोरोना ...