Chiplun Flood | कोकणात पावसाचा कहर ! चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती, अनेक घरे पाण्याखाली; 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती
चिपळून न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...