Eknath Shinde | दिल्ली निवडणुकीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘भाजपने दिल्ली जिंकली, आता आम्ही मुंबईही जिंकू’
मुंबई: Eknath Shinde | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. याआधीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आप पक्षाची मोठी...