महिला न्यायाधीशाबरोबर ‘फ्लर्ट’ करणाऱ्या माजी न्यायाधीशाला SC ने फटकारले, म्हणाले – ‘न्यायव्यवस्थेत अशा प्रकराचे वर्तन अजिबात मान्य नाही’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कनिष्ठ महिला न्यायाधीशाबरोबर फ्लर्ट करणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी जिल्हा न्यायाधीशाला मंगळवारी (दि. 16) सर्वोच्च न्यायालयाने ...