तंजानिया : चर्चमध्ये कार्यक्रमादरम्यान ‘चेंगराचेंगरी’, किमान 20 जणांचा मृत्यू February 2, 2020 0 किलिमंजारो : वृत्तसंस्था - तंजानियाच्या एका चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकार्यांनी ...