शिवसेना एकाकी, भाजपची कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी, अन् हे घडतंय कुठ तर चंद्रकांतदादांच्या गावात
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात दररोज विविध मुद्द्यावरून आरोप, प्रत्यारोप,(Chandrakantdada) शाब्दीक युध्द असा जोरदार सामना ...