दुर्देवी ! ऑक्सीजन पोहचण्यास झाला उशीर; कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये 24 कोविड रुग्णांचा मृत्यू
बेंगळुरु : वृत्तसंस्था - देशात ऑक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आता कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे किमान 24 ...