High Court News | आंतरधर्मीय विवाह कुटुंबाला मान्य झाला नाही, जावयाला हाकलून देऊन लेकीसह नातवाला दोन महिने ठेवलं डांबून, हायकोर्टाच्या आदेशाने सुटका
जालना: High Court News | पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी शहरालगतच्या आलापुर भागातून सुटका...
February 4, 2025