खासदार नवनीत राणांची CM ठाकरेंवर जळजळीत टीका, म्हणाल्या – ‘तुम्ही लायक असता तर दिल्लीत येण्याची गरजच नव्हती’ June 8, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...