4000 कोटीच्या कंपनीच्या मालकीणीनं केला कर्मचार्यांसह ‘मुकाबला’ गाण्यावर ‘भन्नाट’ डान्स, पाहा ‘व्हायरल’ व्हिडीओ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेलस्पन इंडियाच्या सीईओ दीपाली गोयनका ऑफिसमधील कर्मचार्यांसह नाचत आहेत. (वेलस्पन इंडियाची सीईओ दिपाली गोयनका) दीपाली ...